बीड

कापूस विक्रीसाठी शेतकऱ्यांनी बाजार समिती कडे ऑनलाइन नोंदणी करावी

बीड जिल्ह्यातील कापूस खरेदी सुरळीत होण्यासाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना शासकीय हमी भावाने भारतीय कापूस निगम (सीसीआय) किंवा महाराष्ट्र राज्य कापूस उत्पादक पणन महासंघ यांचे कापूस खरेदी केंद्रावर कापूस विक्री करायचा आहे अशा शेतकऱ्यांनी संबंधित बाजार समिती कडे ऑनलाइन लिंक वर नोंदणी करणे व कापूस खरेदी संदर्भात (सीसीआय) किंवा कापूस उत्पादक पणन महासंघ जिल्ह्यातील बाजार समित्या यांना सूचना देण्यात आल्या आहेत

कापूस विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांनी बाजार समितीकडे तात्काळ नोंदणी करावी असे आवाहन जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था बीड यांनी केले आहे

सविस्तर वृत्त थोड्याच वेळात

error: Content is protected !!