महाराष्ट्रमुंबई

आगामी नवरात्री उत्सव कसा असेल:राज्य शासनाने केल्या सूचना जारी

मुंबई-कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढतच आहे. राज्यासह देशात रोज हजारो रुग्ण आढळून येत आहेत. अशा वेळी सण आणि उत्सवात कोरोनाचा फैलाव जास्त होण्याची शक्यता असते. आतापर्यंत नागरिकांनी गणेशोत्सवासह अनेक सण महाराष्ट्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचं पालन करत साजरे केले आहेच. अशात आता आगामी नवरात्री उत्सव येत आहे. यासाठी शासनानं मार्गदर्शन सूचना जारी केल्या आहे.
कोरोनामुळं ओढवलेल्या परिस्थितीचा विचार करता यावर्षीचा नवरात्री उत्सव/दुर्गापुजा/दसरा साध्या पद्धतीनं साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महाराष्ट्र शासनानं यासाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.

error: Content is protected !!