बीड

बीड जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच:आज 171 पॉझिटिव्ह

बीड जिल्ह्यात (दि.28) रोजी जिल्ह्यात 171 जणांना कोरोनाची लागण झाली असून आज एकूण 845 स्वॅब तपासण्यात आले. यात 724 व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत

आजच्या अहवालात अंबाजोगाई तालुक्यात 28, आष्टी 27 , बीड 35, धारूर 7, गेवराई 8, केज 22 माजलगाव 9,परळी 14, पाटोदा 2,शिरूर 7 आणि वडवणी 12 ,असा रूग्णांचा समावेश आहे.

error: Content is protected !!