बीड

आजही चांगली बातमी:सलग तिसऱ्या दिवशीही त्रिशतकी डिस्चार्ज

आज करोनातून बरे होऊन घरी जाणा-या रुग्णांची संख्या 301 असून सलग दुसऱ्या दिवशी बरे झालेला आकडा तीनशे पार गेला आहे
बीड जिल्ह्यात एकूण 8999 बाधीत रुग्ण संख्या असून 6265 रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत तर 2480 रुग्णांवर उपचार सुरू आहेत
बीड जिल्ह्यात 69.62 टक्के बरे होण्याचे प्रमाण आहे तर आतापर्यंत 254 रुग्ण दगावले आहेत