बीड

बीड जिल्ह्यात 342 घरी तर आज 194 पॉझिटिव्ह रुग्णांची भर

बीड जिल्ह्यात (दि.24 ) रोजी जिल्ह्यात 194 जणांना कोरोनाची लागण झाली असून आज एकूण 994 स्वॅब तपासण्यात आले. यात 800 व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत सध्या 3061 रुग्णांवर उपचार सुरू आहेत

आजच्या अहवालात अंबाजोगाई तालुक्यात 27, आष्टी 26, बीड 36, धारूर 9, गेवराई 13, केज 15, माजलगाव 9,परळी 31, पाटोदा 10,शिरूर 8 आणि वडवणी 9,असा रूग्णांचा समावेश आहे.

बीड जिल्ह्यात एकूण 8805 बाधीत रुग्ण संख्या असून 5959 रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत तर 2598 रुग्णांवर उपचार सुरू आहेत
बीड जिल्ह्यात 67.68 टक्के बरे होण्याचे प्रमाण आहे तर आतापर्यंत 248 रुग्ण दगावले आहेत