बीड

बीड जिल्ह्यात कोरोना 9 हजार पार :आज 197 पॉझिटिव्ह रुग्णांची भर

बीड जिल्ह्यात (दि.23 ) रोजी जिल्ह्यात 197 जणांना कोरोनाची लागण झाली असून आज एकूण 1252 स्वॅब तपासण्यात आले. यात 1055व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत सध्या 3061 रुग्णांवर उपचार सुरू आहेत

जिल्ह्यातील पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा 8876 वर जावून पोहचला आहे
सध्या 3061 रुग्णांवर उपचार चालू आहेत तर 5569 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत

बीड जिल्ह्यातील विविध कोविड सेंटरमध्ये उपचार घेणार्‍या 363 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे.आतापर्यंत 246 रुग्णांचा मृत्यू झाला आहे

error: Content is protected !!