बीड

आज 159 नवीन कोरोना पॉझिटिव्ह:जिल्ह्याची बाधित संख्या 8 हजाराच्या पुढे

बीड जिल्ह्यात (दि.20 ) रोजी जिल्ह्यात 159 जणांना कोरोनाची लागण झाली असून आज एकूण 1079 स्वॅब तपासण्यात आले. यात 920 व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत तर 155 जणांना बरे झाल्याने डिस्चार्ज देण्यात आला आहे बीड जिल्ह्याची बाधित रुग्णांची संख्या 8170 झाली असून 238 रुग्ण दगावले आहेत

आजच्या अहवालात अंबाजोगाई तालुक्यात 23, आष्टी 10, बीड 43, धारूर 11, गेवराई 8, केज 19, माजलगाव 16 परळी 18,पाटोदा 3,शिरूर 2,वडवणी 6 असा रूग्णांचा समावेश आहे.

जिल्ह्यात 8170 कोरोना बाधीत संख्या असून आतापर्यंत 238 जणांचा मृत्यू झाला आहे