बीड

सात तालुक्यातील 11 गावचा दुसरा अहवाल:82 पॉझिटिव्ह

आज दि 16 रोजी जिल्ह्यातील अँटिजेंन टेस्टचा दोन दिवसांचा अहवाल 342 पॉझिटिव्ह आल्यानंतर सांयकाळी अजून एक उर्वरीत अहवाल देण्यात आला आहे त्यात 82 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत
आज दि 16 रोजी 7 तालुक्यातील 11 गावचा दुसरा अहवाल प्राप्त झाला त्यात 2145 जणांची अँटिजेंन टेस्ट करण्यात आली त्यात 82 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत ते पुढील प्रमाणे