बीड

दोन दिवसाच्या अँटिजेंन टेस्ट मध्ये 342 पॉझिटिव्हची भर

दि 15 आणि 16 रोजीच्या दोन दिवसांच्या अँटिजेंन टेस्ट चा एकूण अहवाल आज प्रशासनाने दिला आहे त्यात जिल्ह्यात 342 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत

error: Content is protected !!