बीड

बीड जिल्ह्यात आज 65 कोरोना बाधितांची भर

जिल्ह्यात सोमवारी (दि.31) आणखी 65 कोरोनाबाधीत रूग्ण वाढले असून आज अंबाजोगाई येथे सकाळी तपासणीसाठी पाठवलेल्या 517 अहवालांपैकी 65 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. उर्वरित 452 व्यक्तींचे स्वॅब रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. रविवारी बाधीत निष्पन्न झालेल्या रूग्णांमध्ये अंबाजोगाई तालुक्यात 9 आष्टी 1, बीड 19, केजमध्ये 5, माजलगाव 8, परळीत 12,धारूर 4, 5, शिरूरमध्ये 1 तर वडवणी 6 रूग्णाचा समावेश आहे.

error: Content is protected !!