बीड

आज जिल्ह्यात 264 करोनामुक्त तर 106 पॉझिटिव्ह रुग्णाची भर

आज पुन्हा एकूण 264 रुग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे तर आजच जिल्ह्यात 106 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत

आज शुक्रवारी जिल्ह्यातील 264 रुग्ण कोरोना मुक्त होत झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे त्यामुळे कोरोनामुक्तीचा आकडा 2756 झालाआहे.या सर्वांना रुग्णालयातून सुटी देऊन घरी पाठविण्यातआले.जिल्ह्यातील बाधीत रुग्ण संख्या 4267 असून 1396 रुग्णांवर उपचार सुरू आहेत सर्वाधिक रुग्ण बीडमध्ये बरे झाल्याची नोंद आहे तर 115 जणांचा मृत्यू झाला आहे

error: Content is protected !!