बीड

निगेटिव्ह झाल्याचे प्रमाण वाढले:आज 63 पॉझिटिव्ह आढळले

बीड जिल्ह्यातील बाधीत रुग्णांच्या संख्येपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या अधिक असल्याने समाधान व्यक्त केले जात आहे,ज्या शहरात रोज शंभरी होती तेथे केवळ 10 टक्के रुग्ण आढळत आहेत आज 27 रोजी जिल्ह्यात 63 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत

बीड जिल्ह्यात आज 4204 बाधीत असून 2533 रुग्ण कोरोना मुक्त झालेले आहेत तर 1561 रुग्ण सध्या उपचार घेत आहेत
आजच 255 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे

error: Content is protected !!