बीड

आज बीड जिल्ह्यात 76 पॉझिटिव्हने संख्या वाढली

आज मंगळवारी आलेल्या अहवालात जिल्ह्यात 76 पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली आहे
983 जणांचे नमुने आज तपासणीसाठी पाठवण्यात आले होते त्यात 905 अहवाल निगेटिव्ह आले आहेत

अंबाजोगाई 11,बीड 18,आष्टी 7,केज 9,वडवणी 2,माजलगाव 9,धारूर 6,गेवराई 1,पाटोदा 1,परळी 12 असे पॉझिटिव्ह आढळून आले आहेत
आजच 72 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला असून बाधीत रुग्णाची संख्या 4077 झाली आहे तर 2191 जण बरे होऊन घरी गेले आहेत 1781 रुग्णांवर उपचार चालू आहेत