बीड

पाच शहरांमध्ये अँटिजेंन टेस्टमध्ये 210 पॉझिटिव्ह

बीड जिल्ह्यात आजपासून पाच शहरात अँटिजेंन टेस्टचा प्रयोग सुरू झाला केज अंबाजोगाई परळी माजलगाव आणि आष्टी शहरात या टेस्ट घेण्यात आले असून यामध्ये 210 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत

रॅपिड अँटिजेंन टेस्ट च्या अहवालानुसार आज अंबाजोगाई येथे 1697 स्लॅब तपासण्यात आले त्यात 37 पॉझिटिव्ह तर आष्टी 629 टेस्ट मध्ये 17 पॉझिटिव्ह 684 टेस्ट 19 पॉझिटिव्ह माजलगाव चौदाशे 25 टेस्ट पॉझिटिव्ह आणि परळी शहरात तेराशे 21 जणांची अँटिजेंन टेस्ट करण्यात आले असून त्यात 66 जण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत 5 शहरात 5756 जणांची एंटीजन टेस्ट घेण्यात आली त्यात 210 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत