बीड

आज 67 जणांचे कोरोना पॉझिटिव्ह रिपोर्ट

बीड जिल्ह्यात कालपर्यंत कोरोनाने शंभरी सोडली नाही लॉक डाऊन चालू आहे,बाधीत रुग्णांच्या संपर्कात असणाऱ्यांची तपासणी करण्याबरोबर नवीन लक्षणे असलेल्या रुग्णाची तपासणी करण्यात येत आहे आज बीड जिल्ह्यात -67-पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत

बीड जिल्ह्यात 2252 कोरोना बाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे यामध्ये 991 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत सध्या 1276 रुग्ण उपचार घेत आहेत आतापर्यंत 59 जणांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे बीड जिल्ह्यात 11 ठिकाणी रुग्णालयात बाधितांचा उपचार सुरू आहे सर्वाधिक रुग्ण बीड आणि परळीत आहेत
आज दि 13 रोजी प्राप्त अहवाल खालील प्रमाणे

error: Content is protected !!