CRPF RECRUITMENT | सीआरपीएफ मध्ये विविध पदांची भरती
मुंबई: कोरोनामुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारे विधार्थी देखील तणावात आहेत. दरम्यान सीआरपीएफमध्ये विविध पदांची भरती करण्यात येणार आहे. याबाबत महाराष्ट्र सरकारच्या महासंवाद या संकेतस्थळावर माहिती देण्यात आली आहे.
१. पदाचे नाव : इन्स्पेक्टर (डायटिशियन) – १
शैक्षणिक पात्रता : न्युट्रीशन या विषयासह बीएससी (होम सायन्स / होम इकोनॉमिक्स), डिप्लोमा इन डायटेटिक्स किंवा होम सायन्स मध्ये पदव्युत्तर पदवी
वयोमर्यादा : ३१ ऑगस्ट २०२० रोजी वय वर्षे ३० पेक्षा कमी असावे.
२. पदाचे नाव : सब इन्स्पेक्टर (स्टाफ नर्स) – १७५
शैक्षणिक पात्रता : बारावी पास, जनरल नर्सिंग आणि मिडवाईफरीचा साडेतीन वर्षांचा डिप्लोमा, सेंट्रल किंवा स्टेट नर्सिंग कौन्सिलकडे नर्स म्हणून नोंद
वयोमर्यादा : ३१ ऑगस्ट २०२० रोजी वय वर्षे ३० पेक्षा कमी असावे.
३. पदाचे नाव : सब इन्सपेक्टर (रेडियोग्राफर) – ८
शैक्षणिक पात्रता : विज्ञान विषयासह १२ वी आणि रेडियो डायग्नोसिस मध्ये २ वर्षांची पदविका किंवा प्रमाणपत्र अभ्यासक्रम
वयोमर्यादा : ३१ ऑगस्ट २०२० रोजी वय वर्षे ३० पेक्षा कमी असावे.
४. पदाचे नाव : असिस्टंट सब इन्स्पेक्टर (फार्मासिस्ट) – ८४
शैक्षणिक पात्रता : बारावी पास, फार्मसीमध्ये २ वर्षांची पदविका आणि फार्मासिस्ट म्हणून नोंदणी.
वयोमर्यादा : ३१ ऑगस्ट २०२० रोजी वय वर्षे २०-२५ दरम्यान असावे.
५. पदाचे नाव : असिस्टंट सब इन्स्पेक्टर (फिजियोथेरपिस्ट)– ५
शैक्षणिक पात्रता : फिजियोथेरपीमध्ये पदवी किंवा 3 वर्षांची पदविका
वयोमर्यादा : १ ऑगस्ट २०२० रोजी वय वर्षे २०-२५ दरम्यान असावे.
६.पदाचे नाव: असिस्टंट सब इन्स्पेक्टर (डेन्टल टेक्निशियन)-४
शैक्षणिक पात्रता : २ वर्षांचा डेन्टल हायजिनिस्ट अभ्यासक्रम
वयोमर्यादा : १ आँगस्ट २०२० रोजी वय वर्षे २०-२५ दरम्यान असावे.
७. पदाचे नाव : असिस्टंट सब इन्स्पेक्टर (लॅबोरेटरी टेक्निशियन) – ६४
शैक्षणिक पात्रता : मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजीमध्ये पदविका किंवा प्रमाणपत्र अभ्यासक्रम
वयोमर्यादा : १ ऑगस्ट २०२० रोजी वय वर्षे २०-२५ दरम्यान असावे.
८. पदाचे नाव : असिस्टंट सब इन्सपेक्टर/इलेक्ट्रो कार्डियोग्राफी टेक्निशियन – १
शैक्षणिक पात्रता : इलेक्ट्रो कार्डिओग्राफी टेक्नॉलॉजीमध्ये प्रमाणपत्र अभ्यासक्रम
वयोमर्यादा : १ ऑगस्ट २०२० रोजी वय वर्षे २०-२५ दरम्यान असावे.
९. पदाचे नाव : हेड कॉन्स्टेबल (फिजियोथेरपी असिस्टंट/नर्सिंग असिस्टंट/मेडिक) – ८८
शैक्षणिक पात्रता : बारावी पास, फिजियोथेरपीमध्ये २ वर्षांची पदविका किंवा प्रमाणपत्र अभ्यासक्रम आणि अनुभव
वयोमर्यादा : ३१ ऑगस्ट २०२० रोजी वय वर्षे १८-२५ दरम्यान असावे.
१०. पदाचे नाव : हेड कॉन्स्टेबल (एएनएम/मिडवाईफ) – ३
शैक्षणिक पात्रता : बारावी पास, ऑक्झिलरी नर्स मिडवाईफरी मध्ये २ वर्षांची पदविका आणि अनुभव
वयोमर्यादा : ३१ आँगस्ट २०२० रोजी वय वर्षे १८-२५ दरम्यान असावे.
११. पदाचे नाव : हेड कॉन्स्टेबल (डायलिसिस टेक्निशियन) – ८
शैक्षणिक पात्रता : बारावी पास, डायलिसिस टेक्निक्समध्ये २ वर्षांची पदविका आणि अनुभव
वयोमर्यादा : ३१ आँगस्ट २०२० रोजी वय वर्षे १८-२५ दरम्यान असावे.
१२. पदाचे नाव : हेड कॉन्स्टेबल (ज्युनियर एक्स रे असिस्टंट) – ८४
शैक्षणिक पात्रता : रेडियो डायग्नोसिसमध्ये २ वर्षांची पदविका किंवा प्रमाणपत्र अभ्यासक्रम
वयोमर्यादा : १ ऑगस्ट २०२० रोजी वय वर्षे २०-२५ दरम्यान असावे.
१३. पदाचे नाव : हेड कॉन्स्टेबल (लॅबोरेटरी असिस्टंट) – ५
शैक्षणिक पात्रता : दहावी, लॅबोरेटरी असिस्टंट प्रमाणपत्र अभ्यासक्रम
वयोमर्यादा : १ ऑगस्ट २०२० रोजी वय वर्षे २०-२५ दरम्यान असावे.
१४. पदाचे नाव : हेड कॉन्स्टेबल (इलेक्ट्रिशियन) – १
शैक्षणिक पात्रता : इलेक्ट्रिशियन ट्रेड पदविका
वयोमर्यादा : १ ऑगस्ट २०२० रोजी वय वर्षे २०-२५ दरम्यान असावे.
१५. पदाचे नाव : हेड कॉन्स्टेबल (स्टिवर्ड) – ३
शैक्षणिक पात्रता : १० वी पास, फुड अँड बेवरेज सर्विसेसमध्ये पदविका
वयोमर्यादा : १ आँगस्ट २०२० रोजी वय वर्षे १८-२३ दरम्यान असावे.
१६. पदाचे नाव : कॉन्स्टेबल (मसाल्ची) – ४
शैक्षणिक पात्रता : १० वी पास आणि अनुभव
वयोमर्यादा : १ ऑगस्ट २०२० रोजी वय वर्षे १८-२३ दरम्यान असावे.
१७. पदाचे नाव : कॉन्स्टेबल (कुक) – ११६
शैक्षणिक पात्रता : १० वी पास आणि अनुभव
वयोमर्यादा : १ ऑगस्ट २०२० रोजी वय वर्षे १८-२३ दरम्यान असावे.
१८. पदाचे नाव : कॉन्स्टेबल (सफाई कर्मचारी) – १२१
शैक्षणिक पात्रता : १० वी पास आणि इंग्रजी, हिंदी किंवा स्थानिक भाषेचे ज्ञान
वयोमर्यादा : १ ऑगस्ट २०२० रोजी वय वर्षे १८-२३ दरम्यान असावे.
१९. पदाचे नाव : कॉन्स्टेबल (धोबी/वॉशरमॅन) – ५
शैक्षणिक पात्रता : १० वी पास आणि अनुभव
वयोमर्यादा : १ ऑगस्ट २०२० रोजी वय वर्षे १८-२३ दरम्यान असावे.
२०. पदाचे नाव : कॉन्स्टेबल (डब्ल्यु/सी) – ३
शैक्षणिक पात्रता : १० वी पास आणि संबंधित विषयात तज्ञ
वयोमर्यादा : १ ऑगस्ट २०२० रोजी वय वर्षे १८-२३ दरम्यान असावे.
२१. पदाचे नाव : कॉन्स्टेबल (टेबल बॉय) – १
शैक्षणिक पात्रता : १० वी पास आणि अनुभव
वयोमर्यादा : १ ऑगस्ट २०२० रोजी वय वर्षे १८-२३ दरम्यान असावे.
२२. पदाचे नाव : हेड कॉन्स्टेबल (वेटर्नरी) – ३
शैक्षणिक पात्रता : वेटर्नरी थेरप्युटिक किंवा लाईव्ह स्टॉक मॅनेजमेंटमध्ये प्रमाणपत्र, पदविका किंवा पदवी अभ्यासक्रम आणि अनुभव
वयोमर्यादा : ३१ ऑगस्ट २०२० रोजी वय वर्षे १८-२५ दरम्यान असावे.
२३. पदाचे नाव : हेड कॉन्स्टेबल (लॅब टेक्निशियन) – १
शैक्षणिक पात्रता : वेटर्नरी लॅब टेक्निशियनमध्ये २ वर्षांची पदविका किंवा प्रमाणपत्र अभ्यासक्रम आणि अनुभव
वयोमर्यादा : ३१ ऑगस्ट २०२० रोजी वय वर्षे १८-२५ दरम्यान असावे.
२४. पदाचे नाव : हेड कॉन्स्टेबल (रेडियोग्राफर) – १
शैक्षणिक पात्रता : वेटर्नरी रेडियोग्राफी मध्ये पदवी किंवा पदविका आणि अनुभव
वयोमर्यादा : ३१ ऑगस्ट २०२० रोजी वय वर्षे १८-२५ दरम्यान असावे.
अर्ज करण्याची अंतिम तारीख : ३१ ऑगस्ट २०२०
अधिक माहितीसाठी : https://bit.ly/3aqFpyQ
अर्ज पाठविण्यासाठीचा पत्ता : डीआयजीपी, ग्रुप सेंटर, सीआरपीएफ, भोपाळ, व्हिलेज बंग्रेशिया, तालुक-हुजूर, जिल्हा भोपाळ, मध्यप्रदेश. ४६२०४५