रोजच्या अहवालात बीड जिल्ह्यात आज 90 पॉझिटिव्ह
बाधीत रुग्णाच्या संपर्कात आलेले तसेच नवीन संशयित लोकांचे स्वॅ ब तपासणी केली असता आज बीड जिल्ह्यात 90 पॉझिटिव्ह आढळून आले आहेत आज 614 जणांची तपासणी केली असता 520 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आढळून आले आहेत
बीड शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी व्यावसायिक व व्यापारी यांच्या अँटिजेंन टेस्ट घेण्यात आल्या त्यात साडेतीनशे च्यावर पॉझिटिव्ह आढळून आले हे सर्व रुग्ण लक्षणे नसलेली आढळली आहेत वेळीच उपचार सुरू झाल्याने आता त्यांचा धोका टळणार आहे तर वाढणारा संसर्ग देखील कमी होण्यास मदत होणार आहे
आज बीड जिल्ह्यातून जणांचे स्वॅ ब तपासणीसाठी पाठवण्यात आले होते त्यात 90 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत