बीड

बीड जिल्ह्यात काल दिवसभरात 233 कोरोना पॉझिटिव्ह

बीड जिल्ह्यात काल दिवसभरात 233 कोरोना पॉझिटिव्ह

आज दिवसभरात बीड जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत यात अँटिजेंन टेस्ट मध्ये 137 रुग्ण बीड शहरात आढळले आहेत

बीड जिल्ह्याचा कोरोना बाधित रुग्णांचा आकडा 1581 झाला असून आतापर्यंत 714 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत तर 49 रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आलेली आहे 1581 रुग्णसंख्या असतानाच आज रविवारी टेस्टमध्ये 137 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 822 असून यामध्ये लक्षणें नसलेल्या रुग्णांची संख्या अधिक आहे 538 हे लक्षणें नसलेली रुग्ण असून 117 रुग्ण सौम्य लक्षण असलेली आहेत तर 120 रुग्ण मध्यम लक्षणे असलेली आहेत तर गंभीर लक्षणाची रुग्ण संख्या 47 वर पोहोचली आहे
वाढती रुग्ण संख्या लक्षात घेऊन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी बीड परळी अंबाजोगाई आष्टी आणि माजलगाव ही सहा शहरे दहा दिवसासाठी संपूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत आज प्राप्त झालेल्या अहवालामध्ये मधील 137 रुग्णां सह जिल्ह्यात 233 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत