आज दि 7 ऑगस्टच्या अहवालात 721 जणांचे स्वॅ ब तपासणीसाठी पाठवण्यात आले होते,त्यात 124 जण पॉझिटिव्ह आढळून आले तर 591 जनांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत, बीड 33,अंबाजोगाई 13,धारूर 2,गेवराई 14,केज 14,माजलगाव 15,परळी 31,वडवणी 2, असे रुग्ण आढळून आले आहेत सदरील रुग्णांचा तपशील खालील प्रमाणे