महाराष्ट्र

लॉकहाऊन मुळे अडकलेल्या नागरिकांच्या एसटी बस सुविधेसाठी संपर्क क्रमांक जाहीर

बीड, दि. ९:- कोरोना विषाणुचा संसर्ग वाटु नये म्हणुन शासनाने दि. २३ मार्च २०२० पासुन लाकडाऊन जारी केला आहे परिणामी नौकरी शिक्षण व अन्य कारणामुळे राज्याच्य विविध भागात नागरिक अडकुन राहिले आहेत.सदर नागरिकांना त्याचे इच्छित स्थळी जाणे साठी शासनाने काही अटी व शर्तीवर परवानगी दिली आहे. त्या अनुषंगाने प्रवास करु ईच्छिणा-या नागरिकांना राज्य परिवहन महामंडळाकडुन उपलब्ध करन देण्यात येणा-या वाहतुक सुविधेची
माहिती होणेसाठी रा.प. म. बीड येथे नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे.
त्याच्या दुरध्वनी क्रंमाक ०२४४२-२२२५८२
यावर अधिक माहिती साठी संपर्क साधण्यात यावा. असे आवाहन विभाग नियंत्रक, राज्य परिवहन महामंडळ, बीड यांनी केले आहे

विभाग नियंत्रक विभागीय वाहतुक अधिकारी नाव व आगार व्यवस्थापक ,स्थानक प्रमुख यांचे दुरध्वनी क्रमाक खालील प्रमाणे आहेत. कालीदास लांडगे विभाग नियंत्रक,रा.प.बीड ९४२२६५७५९३ | ०२४४२-२२२५०५ हर्षद बन्सोडे विभागीय वाहतुक ९४२२६५५३५३ ०२४५२-२२२५८२
अधिकारी,रा.प.बीड निलेश पवार आगार प्रमुख रा.प.बीड ८२७५९२६०११०२२-२२२३१६
०५ रंजीत राजपुत आगार प्रमुख परळी (७५८८८१४४५१०२४४६-२२२०१५ शंकर स्वामी आगार प्रमुख,धारुर
०२५४५-२७४१३६ दत्ता काळम आगार प्रमुख माजलगाव ९८३४७६३९५१ 1०२४५३-२३४०७७ अविनाश वाघदरीकर आगार प्रमुख,रा.प.गेवराई ७०५८८४८२४९ 1 ०२४४७-२६२०७२ एस.बी.पडवळ आगार प्रमुख,पाटोदा | ९५२७८८२९६९ | ०२४४४-२४२५०४ संतोष डोके आगार प्रमुख आष्टी ९७६४७१९२५९ 1०२४४१-२८२५५३ नवनाथ चौरे आगार प्रमुख अंबाजोगाई
९७६५३३८१९० ०२५५६-२४७४३६

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *