संपर्कात येणारेच पॉझिटिव्ह निघू लागले:जिल्ह्यात तब्बल 25पॉझिटिव्ह वाढले
बीड
जिल्ह्यातून बाधीत रुग्णाच्या संपर्कात आलेल्या लोकांचे सॅम्पल तपासणीला पाठवल्यावर त्यातील काही लोक पॉझिटिव्ह आढळून येऊ लागले आहेत आजच सकाळी 15 पॉझिटिव्ह आढळले होते त्यानंतर तपासण्यात आलेल्या अहवालात आतापर्यंतच्या तुलनेत तब्बल 25 पॉझिटिव्ह आढळून आले असून सर्वाधिक रुग्ण हे बीड मधील 9 तर परळी 12 गेवराई 1आष्टी 1,माजलगाव 1 असेआहेत
बीड जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह चा आकडा वाढतोय तो केवळ बाधीत रुग्णाच्या संपर्कात आलेल्या लोकांचा आज सकाळी एकूण 277 रुग्ण संख्या होती तर ऍक्टिव्ह रुग्ण संख्या 124 होती आता 149 झाली आहे