बीडमधील दोन तर आष्टी तालुक्यातील 3 रुग्ण पॉजिटीव्ह ;आज आढळले 5 पॉजिटीव्ह
गेल्या सहा दिवसापासून जिल्ह्यातून कोरोना बाधित रुग्णाच्या संपर्कात आलेल्या लोकांचे स्वॅब तपासण्यात आल्यानंतर त्यांचे सर्वच्या सर्व रिपोर्ट निगेटिव्ह आढळून आले आज मात्र जिल्ह्यात पाच जणांचा पॉझिटिव अहवाल आला असून दोन रुग्ण बीड शहरातील असून तीन रुग्ण आष्टी तालुक्यातील आहेत
कोविड 19-बीड अपडेट – 29/जून/२०२०
आज पाठविलेले स्वॅब – 37
निगेटिव्ह अहवाल – 32
पॉजिटिव्ह अहवाल – 05
3 – रा.सुर्डी ता. आष्टी – 59 व 31 वर्षे महिला, 32 वर्षे पुरूष (मुंबईहून आलेले)
1 – रा.अजिजपुरा, बीड – ३३ वर्षे पुरूष (औरंगाबादहून आलेला)
1 – दत्तनगर समोरील गल्ली, बीड – 44 वर्षे पुरूष (पॉझिटिव्हशी संपर्क)