तीन दिवसाननंतर एक कोरोना पॉझिटिव्ह आढळला
गेल्या तीन दिवसापासून बीड जिल्ह्यातून संपर्कात आलेल्या लोकांचे स्वॅ ब तपासणीसाठी पाठविण्यात आल्यानंतर ते सर्वच्या सर्वच निगेटिव्ह आढळून आले आहेत आज पाठवण्यात आलेल्या 19 नमुन्यांपैकी अंबाजोगाई येथील रुग्णालयात असलेल्या एका रुग्णाचा अहवाल पॉझिटिव आढळला आहे सदरील रुग्ण हा गिरवली तालुका भूम जिल्हा उस्मानाबाद येथील असून अंबाजोगाई येथे उपचारासाठी दाखल करण्यात आलेला आहे
कोविड 19-बीड अपडेट – 26/जून/२०२०
आज पाठविलेले स्वॅब – 19
निगेटिव्ह अहवाल – 18
पॉजिटिव्ह अहवाल – 01 (वय 28पु) रा गिरवली ता भूम जिल्हा उस्मानाबाद सद्या स्वा.रा.ती.अंबाजोगाई येथे उपचार चालू