काय आहे बीड जिल्ह्यातील कोरोना अपडेट
बीड
बीड जिल्ह्यात संध्या 106 कोरोना ग्रस्त रुग्णांची संख्या असून बीड जिल्ह्यात विविध ठिकाणी असलेल्या कोविड सेंटरमध्ये 26 जणांवर उपचार सुरू आहेत आत्तापर्यंत 77 रुग्ण बरे झालेले असून आज 2 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात येणार आहे 106 रुग्णांमध्ये चार जणांचा मृत्यू झालेला आहे
बीड जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या आता 106 वर पोहोचली आहे यामध्ये बीड 39 आष्टी 3 पाटोदा 15 शिरूर 2 गेवराई चार माजलगाव 11 वडवणी 4 धारूर 13 आठ परळी 7 अंबाजोगाई 0 याप्रमाणे कोरोना बाधित आढळले आहेत यामध्ये उपचार घेत असलेले बीड 14 पाटोदा 4 धारूर 2 चार तर परळी येथील 2 रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत बरे झालेल्या रुग्णांची संख्या 77 असून यामध्ये बीड 25 आष्टी 2 पाटोदा 11 शिरूर 2 गेवराई चार माजलगाव 11 वडवणी 4 धारुर 11 केज 3 परळीतील 4 रुग्णांचा समावेश आहे आज बीड येथील 2 रूग्णांना डिस्चार्ज देण्यात येणार आहे जिल्ह्यातील 3 कोविड सेंटर मधून हे रुग्ण उपचार घेत आहेत बीड जिल्हा रुग्णालयात 19 रुग्णांवर सध्या उपचार सुरू असून यामध्ये जोखमीचे रूग्ण 2 आहेत तर लोखंडी सावरगाव याठिकाणी असलेल्या covid-19 सेंटरमध्ये 5 रुग्ण उपचार घेत आहेत बीड जिल्ह्यातील 2 रुग्णांवर मुंबई आणि पुणे या ठिकाणी उपचार सुरू आहेत