देशनवी दिल्ली

आज SBI बँकेची ऑनलाइन सेवा बंद राहणार!

नवी दिल्ली– स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (State Bank of India) ग्राहकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. गुरुवारी स्टेट बँकेने ट्विटरवरून अशी माहिती दिली की, आज 21 जून 2020 रोजी त्यांची ऑनलाइन सर्व्हिस बंद राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे जर तुम्ही कोणत्या ऑनलाइन ट्रान्सॅक्शन करण्याच्या विचारात असाल, तर याच हिशोबाने तुमचा प्लॅन आखा. काही दिवसांपासून एसबीआय ग्राहकांना ऑनलाइन ट्रान्सॅक्शनमध्ये समस्या येत होती. गुरुवारी SBI ने त्यांच्या ट्वीटमध्ये असं लिहिलं आहे की, बँकेच्या काही अॅप्लिकेशन्ससाठी आम्ही काही नवीन प्रणाली लागू करत आहोत. परिणामीआज 21 रोजी आमच्या ऑनलाइन सुविधा बंद राहू शकतात. त्यामुळे गैरसोय टाळण्यासाठी ग्राहकांनी त्यानुसार प्लॅन आखावा’.

State Bank of India✔@TheOfficialSBI

Our online services may not be accessible on 21st June as we will be deploying a new environment for some of our applications. We request our customers to plan accordingly to avoid being inconvenienced. #ImportantNotice #SBI

View image on Twitter

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *