बीड

बीड शहरात आढळले दोन पॉझिटिव

पोलीस कोविड-19 सुरक्षा सेल च्या माध्यमातून गेल्या आठवड्यामध्ये मा. पालकमंत्री धनंजय मुंढे,बीड व त्यांचे खासगी स्टाफ यांच्या संपर्कात आलेल्या 26 पोलीस कर्मचारी व 4 पोलिस अधिकारी यांच्या कोरोना विषाणू संसर्गाबाबत स्वॅब टेस्ट करण्यात आल्या आहेत.सर्व स्वॅब टेस्ट निगेटिव्ह आलेल्या आहेत.तसेच मा. पोलीस अधीक्षकांची स्वॅब टेस्टही निगेटिव्ह आलेली आहे.

कोविड 19-बीड अपडेट 19/जून/2020

आज पाठविलेले स्वॅब – 76

निगेटिव्ह अहवाल – 74

पॉजिटिव्ह अहवाल – 02

1) 41 वर्षे पुरुष – छोटीराज गल्ली, कारंजा रोड, बीड
2) 33 वर्षे महिला – छोटीराज गल्ली, कारंजा रोड, बीड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *