बीड

क्वॉरंटाईन असताना शहरभर फिरले:बीडमध्ये गुन्हा दाखल

बीड : कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण क्वॉरंटाईन असताना शहरभर फिरले, चार कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांवर गुन्हा दाखल, बीड शहरातील एका कुटुंबातील व्यक्ती दवाखण्याच्या कामासाठी हैद्राबादला गेले होते, तिथून परतल्यानंतर या कुटुंबातील सदस्यांनी 28 दिवस क्वॉरंटाईन होणे गरजेचे होते, मात्र या कुटुंबातील व्यक्ती बँक, शासकीय कार्यालय, हॉटेलवर जेवण करण्यासाठी बाहेर फिरले, या कुटुंबातील व्यक्तींमुळे काही जण पॉझिटिव्ह आढळले आहेत, म्हणून या कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या चौघाजणांसह इतर तिघांजणांविरोधात बीड शहर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल झाला आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *