परळीबीड

परळीचा एक जण कोरोना पॉजिटीव्ह


बीड
आज 13/जून/२०२०दु.२.१५वा. 99 अहवालाची माहिती प्राप्त झाली आहे यात परळीत एका रुग्णाचा अहवाल पॉजिटीव्ह आला आहे,

आज पाठविलेले स्वॅब – 99

निगेटिव्ह अहवाल – 30

रिजेक्टेड – 04

प्रलंबित अहवाल – 64

पॉजिटिव्ह अहवाल – 01

1 – माधवबाग,परळी शहर
(पुरूष वय 35)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *