आज पाठवलेल्या 26 अहवालात केजचा एक जण पॉजिटीव्ह
आजच्या अहवालात उमरी ता. केज येथे एक Positive.आढळून आला असून
जिल्ह्यातील उपचार सुरु असलेल्या रुग्णांची संख्या १९ वर पोहचली आहे कालच 5 पॉजिटीव्ह अहवाल आल्याने धक्का बसला आहे आता आणखी एकाची भर पडली आहे
आज एकूण 26अहवाल पाठवले होते त्यात 25 निगेटिव्ह व 1 पॉजिटीव्ह अहवाल प्राप्त झाला आहे हे रुग्ण उमरी ता केज येथील आहे
बीड शहरातील पॉझिटिव्ह रूग्णाच्या संपर्कात आलेल्या तिघाजणांना संसर्ग झाला. त्यामुळे कोरोनाचा आकडा ७९ वर पोहचला होता. प्रलंबीत राहिलेल्या २७ पैकी पुन्हा दोन पॉझिटिव्ह आल्याने हा आकडा ८१ वर गेला. त्यानंतर आज दि. ११ जून रोजी सकाळी पाठवलेल्या २७ स्वॅबचा अहवाल आला असून त्यामध्ये उमरी ता. केज येथील एक व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. तर २५ अहवाल निगेटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात कोरोनाचे २३ रुग्ण उपचार घेत आहेत.