बीड जिल्ह्यात दोन पॉजिटीव्ह:एक गेवराई तर एक धारूर तालुक्यातील
आज पाठविलेले स्वॅब – 23 पैकी दोन पॉझिटिव अहवाल आले असून एक धारुर तालुक्यातील तर एक गेवराई तालुक्यातील आहे एकूण अहवालात नऊ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले असून अकरा जणांचे अहवाल प्रलंबित आहेत आज जिल्ह्यातून 23 स्वब घेण्यात आले . यात बीडमधील 10 , अंबाजोगाई 3 , परळी 6 आणि गेवराईमधील 4 स्वबचा समावेश आहे .
पॉजिटिव्ह अहवाल – 02
1 – आंबेवडगाव ता. धारूर वय 10 वर्षे मुलगा
2 – मालेगाव बुद्रुक ता. गेवराई / वय 18 वर्षे स्त्री – ठाणे येथून आलेले
निगेटिव्ह – 9
प्रलंबित – 11