बीड

बीडमध्ये आढळला एक पॉझिटिव्ह


जिल्हाभरातून आज 75 जणांचे अहवाल तपासणीसाठी पाठवण्यात आले होते त्यापैकी बीड शहरातील जमजम कॉलनी येथे एका इसमाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे तर 74 जणांचे अहवाल निगेटिव्ह आल्याचे सांगण्यात आले आहे धारुर तालुक्यातील आंंबे वडगाव येथील 20 जणांचे अहवाल निगेटिव्ह आल्याने मोठा दिलासा मिळाला आहे
आज पाठविलेले स्वॅब – 75
पॉजिटिव्ह अहवाल—01
(६१ वर्षे – झमझम कॉलनी, बीड) – हैद्राबाद येथे प्रवासाचा इतिहास
निगेटिव्ह अहवाल – 74

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *