बीड

प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराने घेतला उपोषणार्थींचा बळी

प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराने घेतला उपोषणार्थींचा बळी

  • बीडमध्ये घरकुलासाठी उपोषण करणाऱ्या व्यक्तीचा मृत्यू
    -ग्रामपंचायत निवडणूक;आज होणार उमेदवारांच्या अर्जाची छाननी
  • शेळीपालन व्यवसायातून उत्पन्नाचे आमिष दाखवत शेतकरी महिलेची साडेबारा लाखाची फसवणूक
  • बीडचा पाणीपुरवठा दोन दिवस लांबणीवर
    दैनिक लोकप्रश्न

घरकुलासाठी उपोषण करणाऱ्या वृद्धाचा मृत्यू

नातेवाईकांचा आक्रोश उपोषणकर्त्याच्या मृत्यूनंतर जिल्हाधिकाऱ्यांना आली जाग

माजलगावात लव्ह जिहाद विरुद्ध हिंदू समाजाचा विराट मोर्चा स्कार्पिओ पलटी झाल्याने चालकाचा मृत्यू

केमिकल युक्त पाण्याने शिदोड परिसरातील नदीपात्रात शेकडो जनावरे मृत्युमुखी

दैनिक झुंजारनेता

माणुसकी शून्य जिल्हाधिकारी राधाविनोद शर्मांमुळे उपोषणकर्त्यांचा कडाक्याच्या थंडीत गारठून मृत्यू

शिदोडला केमिकल युक्त पाण्याचा धोका: कुत्रे सुद्धा मरू लागली

खुनाच्या गुन्ह्यात झालेली जन्मठेप शिक्षा उच्च न्यायालयात रद्द

मृत्यू कोणत्या रूपात येईल सांगता येत नाही
दैनिक पार्श्वभूमी

-माजलगावात रस्त्यावर लव्ह जिहाद विरुद्ध हिंदू संघटना एकवटल्या
-माजलंगावात अल्पवयीन मुलगी घरात एकटी असताना केला अत्याचार; आरोपीवर ग्रामीण पोलीस ठाण्यात पोस्को गुन्हा दाखल

  • दैनिक दिव्य अग्नी

-जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणात नातवाचा गेला प्राण सून झाली बाळंतीण आणि आता पतीचाही मृत्यू प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे वासनवाडीच्या पवार कुटुंबीयांचे हाल

-नेकनूरकरांना वाढीव वीज बिलाचा झटका; मीटरची रिडींग न घेताच ग्राहकांना दिली जात आहेत अव्वाच्या सव्वा बीले

-सात जुगारी पोलिसांच्या ताब्यात

  • परळी महिलेस घातला लाखोंचा गंडा
    दैनिक प्रजापत्र

जिल्हा प्रशासनाच्या संवेदनशील कारभाराचा बळी

घरकुलासाठी जिल्हाधिकारी कार्यालया बाहेर उपोषनार्थी वृद्धाचा मृत्यू

-बीड पोलीस ऍक्शन मोडमध्ये

  • साळिंबा येथील शेतकरी पुत्राचा आवाज थेट दिल्लीत -गोविंदगड संस्थांनचे मठाधिपती गोविंद महाराज अनंतात विलीन
    दैनिक चंपावतीपत्र

-घर घर करत सोडले प्राण तरीपण घर मिळाले नाही शासन प्रशासनाची असावेदनशीलता चव्हाट्यावर
-लव जिहाद धर्मांतरण विरोधी कायदा करा; माजलगावात मोर्चा
दैनिक सुराज्य

-शबरीच्या मुलाचा मृत्यू

  • बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आप्पाराव पवार यांचा तडफडून मृत्यू -प्रशासनामुळेच अप्पाराव पवार यांचा मृत्यू कागदे
    -आप्पाराव यांच्या मृत्यूला जबाबदार असणाऱ्यांना धडा शिकवणार- डॉ जाधव

-शेतकऱ्याचा मुलगा फौजदार –लोकप्रभा

-जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणकर्त्यांनी प्राण सोडला

-पेट्रोल डिझेल स्वस्त होणार

-नितीन गडकरी जाणीवपूर्वक स्व गोपीनाथ मुंडे यांना ट्रॅप मध्ये अडकवत होते- सुषमा अंधारे यांचा गौप्यस्फोट
तिरट जुगारावर छापा सात जुगारी ताब्यात

  • दैनिक कार्यारंभ

-जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दारात कुपोषणार्थीचा मृत्यू प्रशासनाच्या नाकर्तेपणाचा बळी

  • नितीन गडकरी स्वर्गीय मुंडेंना परेशान करायचे
    फडणवीस पंकजा मुंडे यांना हैराण करतात- सुषमा अंधारे दैनिक संकेत

-घरकुलाची आस उपोषणकर्त्याची मिळाली लाश

  • जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घरकुलासाठी दोन दिवसापासून सुरू होती उपोषण जिल्हा प्रशासनाच्या विरोधात रोष
  • माजलगावात अल्पवयीन मुलीवर बलात्कार
  • नवरदेवाच्या बहिणीच्या अंगावरचे विंचू टाकून दागिने पळवले
    दैनिक
    लोकाशा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *