बीड जिल्ह्यातील वृत्तपत्रात दिवसभरातील घडामोडी
माझ्या विरोधातील गुन्हा राजकीय बदनामीसाठी आमदार सुरेश धस चौकशीतून दूध का दूध पाणी का पाणी होईलच
एमपीएससीने निवडलेल्या उमेदवारांना नियुक्तीपत्र देण्यास हायकोर्टाची स्थगिती
मुस्लिम मतासाठी शरद पवार शिवरायांचे नाव घेत नाहीत-राज ठाकरे (दैनिक झुंजार नेता)
महाराष्ट्रात महिलेला मुख्यमंत्री पदावर बसवणार- उद्धव ठाकरे
मराठवाड्यातील घडामोडी कडे राज्याचे लक्ष
ठाकरे मुंडे आणि चव्हाण एकत्र येणार?( दैनिक दिव्य अग्नि)
ग्रामपंचायत निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याचा आजचा शेवटचा दिवस
भारतातील बेरोजगारी दर आठ टक्क्यांवर
शिक्षक बदल्यांना आता फेब्रुवारी चा मुहूर्त
माझ्या विरुद्ध दाखल झालेला गुन्हा हा राजकीय षड्यंत्राचा भाग- आ धस दैनिक प्रजापत्र)
ग्रामपंचायत साठी नामनिर्देशनपत्र ऑफलाईन सादर करण्याची मुभा
अर्ज दाखल करण्यासाठी आज शेवटचा दिवस
बेलेश्वर मंदिरातून चोरी गेलेला पंचधातूचा मुकुट मठाधिपतींना सुपूर्त
कोविड काळात सेवा देणाऱ्या परिचारकांना मोठा दिलासा (दैनिक चंपावतीपत्र)
आ सुरेश धस म्हणाले, हे तर राजकीय बदनामीसाठी षडयंत्र: चौकशीतून सत्य समोर येईल; माझा संबंध नाही
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जानेवारीपर्यंत लांबणीवर (दैनिक लोकप्रश्न)
राज्यात सरकारी कारभार पेपरलेस होणार: येत्या 1 एप्रिल पासून ई ऑफिस प्रणाली- मुख्यमंत्री शिंदे
बीड जिल्ह्यात संतप्त शिवसैनिकांचा चक्काजाम आंदोलन
(दैनिक सुराज्य)
लवकरच दूध का दूध आणि पाणी का पाणी होणार- आ सुरेश धस
त्या धडधाकट दिव्यांग शिक्षकांची होणार चौकशी
22 दिवसात एक लाख मेट्रिक टन उसाची गाळप करून जय भवानीने नवीन इतिहास रचला
(दिव्य लोकप्रभा)
पंचायतींचा वनडे: ऑनलाईन चा भार कमी आज ऑफलाईन भराभर
आरोप बिनबुडाचे राष्ट्रवादीचे कारस्थान
(लोकाशा)
कुठला डोज दिला, हिवताप प्रमाणपत्रांचा बोगसपणाच गेला!
ग्रामपंचायत फॉर्म भरण्याची मुदत साडेपाच वाजेपर्यंत वाढवली
सरपंच पदासाठी 1998 अर्ज दाखल
राजकीय हेतूने माझ्यावर इनामी जमीन प्रकरणात गुन्हा दाखल -आ सुरेश धस
(कार्यारंभ)
एमपीएससीने निवडलेल्या 111 नियुक्त्याना हायकोर्टात स्थगिती
नियुक्ती पत्रासाठी मराठा क्रांती मोर्चा आक्रमक
बीड जिल्हा साडेपाच टक्के वरून 0.34 टक्क्यावर
(दैनिक युवा सोबती)