बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार दोन वर्षापासून रखडलेला पिक विमा
बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार दोन वर्षापासून रखडलेला पिक विमा
किसान सभेचे आंदोलनाला यश
महिन्याभरातच नगर रोडवरील खड्डे पुन्हा उघडले लाखोंचा खर्च गेला पाण्यात-
दैनिक प्रजापत्र
देवस्थान जमीन प्रकरणी भाजप आमदार सुरेश धस यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याची बातमी सर्वच दैनिकांमध्ये प्रकाशित झाले आहे
अखेर भाजपचे आ सुरेश धस यांच्यावर देवस्थान जमीन प्रकरणी गुन्हा दाखल
रामदेव बाबांच्या विरोधात करुणा मुंडेंची फिर्याद
तहसीलदारांनी पकडलेल्या केन्या ट्रॅक्टर वाळू माफियांनी पळवल्या
बीडजवळ पोलिसांचा कुंटण खात्यावर धाड
ज्येष्ठ समीक्षक डॉक्टर नागनाथ कोतापल्ले यांचे निधन
दैनिक झुंजारनेता
देवस्थानच्या इनामी जमिनीचे बनावट कागदपत्राद्वारे हस्तांतरण
आ सुरेश धस यांच्यासह इतरांवर गुन्हा
ग्रामपंचायत निवडणुकीसाठी जिल्ह्यात 4180 अर्ज
सरपंच पदासाठी सातवी पासची अट सरकारचा नवा आदेश जारी
आज पासून बीडमध्ये दत्त जन्मोत्सव सोहळा
दैनिक लोकप्रश्न
राज्यातील सत्ता संघर्षाचा जनतेलाच फायदा
राज्यात थंडीचा कडाका
केज उपजिल्हा रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांची आत्महत्या
पुलावरून कोसळले पोलिसांच्या मदतीमुळे चालक सुखरूप
दैनिक युवा सोबती
परळी नगरपालिकेत कोट्यावधींचा घरकुल घोटाळा विरोधक गप्प सामाजिक संघटना व कार्यकर्ते गायब
अमित शहाचे मोठे वक्तव्य लागू होणारच
कोविड काळात काम केलेल्या परिचारिकांना सरकारचं गिफ्ट दैनिक दिव्य अग्नी
देवस्थान जमीन प्रकरण:भाजप आ धस यांच्यासह पत्नी भावांवर गुन्हा दाखल
हतबल झालेलो नाही आम्ही हातात बांगड्या घातलेल्या नाहीत- उदयनराजे
रामदेव बाबांनी मागितली माफी
सीएम शिंदे यांच्या बंडांची तुलना शिवरायांशी
अजित पवार म्हणाले यांच्यात चढावर लागलीय
दैनिक संकेत
कोरोना काळात कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या परिचारकांना कायम करणार राज्य शासनाचा दिलासा
बीडसह जिल्हाभर रिपाई चे आंदोलन
पेट्रोल डिझेल 14 रुपयांनी स्वस्त होण्याची शक्यता तर केज उपजिल्हा रुग्णालयाच्या सेवकाची आत्महत्या
दैनिक सुराज्य
लोकनेत्याचा गेम
आज आष्टी मध्ये पत्रकार परिषद घेऊन पोलखोल करणार
दिव्य लोकप्रभा
देवस्थान जमीन प्रकरणात सुरेश धस यांच्यावर गुन्हा
जिल्ह्यात 24 तासात चौघांनी घेतला गळफास
समृद्धी महामार्गाच्या उदघाटनाचा मुहूर्त ठरला
बीड जिल्ह्यात सर्वच महसूल मंडळास मिळणार पीक विमा
दैनिक कार्यारंभ
धसांवर चारशे वीस दाखल
अखेर पेन्शन धारक शिक्षकांचे 8 कोटी आले
जल जीवनच्या कामांना आचार संहितेतून सूट
लोकाशा
(सविस्तर वृत्त वाचण्यासाठी त्या त्या वृत्तपत्राचे वाचन करावे)