आजच्या वृत्तपत्रात राज्यातील आणि बीड जिल्ह्यातील विविध घटना
बीडची जनता अरसुरक्षिततेच्या भीतीने हैराण:जिल्ह्यात पोलिस यंत्रणा आहे का?
जिल्ह्यात पोलिसांचा धाक न उरल्याने गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक कायद्याची लक्तरे वेशीला टांगून मनमानीपणे वाटेल त्याचा जीव घेऊ लागले आहेत एकंदरीतच बीडची जनता असुरक्षिततेच्या भीतीने हैरान झाली असून जिल्ह्यात पोलीस यंत्रणा आहे का अशा मथळ्याखाली दैनिक लोकप्रश्न ने वृत्त प्रकाशित केले आहे
त्याचबरोबर सर्वर डाऊन तर कधी वेबसाईट हँग पोलीस भरती साठी मुदतवाढ द्यावी
तर जिल्हा परिषदेची निवडणूक कधी इच्छुकांचे निवडणुकीकडे लक्ष या ठळक बातम्या देखील दैनिकात प्रकाशित झाल्या आहेत
राज्यपाल विरोधात संभाजी राजे आक्रमक उठाव तर होणारच राज्यपाल यांच्या राजीनामाची मागणी करत संभाजी राजांचा सरकारला इशारा मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाच्या दोन केंद्रीय कार्यकारिणी सदस्यांची रस्त्यावरच हाणामारी परस्पर विरोधी गुन्हे दाखल असे वृत्त दैनिक झुंजार नेता मध्ये प्रकाशित झाले आहे
वेबसाईटची मंद गती मुले मुली रात्री बारानंतर थंडीत खुडखळत पोलीस भरतीचे फॉर्म भरू लागले माजलगावात रेशनचे धान्य काळ्या बाजारात माजलगाव गेवराई रोडवर मोटरसायकल पिकप ची धडक होऊन एका महिलेचा मृत्यू झाल्याचेही वृत्त दैनिक पार्श्वभूमी मध्ये ठळकपणे प्रकाशित करण्यात आले आहे
महाराष्ट्र काय हे कोषारींनी शिकवू नये अन्यथा येथे शिव्यांची कमी नाही राज ठाकरे वर्चस्व हिवाळी अधिवेशनावर विराट मोर्चा ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाचा निर्णय हे ठळक वृत्त दैनिक चंपावतीपत्रने दिले आहेत
फ्रिज मधल्या खोक्यांचा शोध घेणार- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरे यांना थेट इशारा
वाहतूक शाखा गुंडाळली;आठवडी बाजार मुख्य मार्गाचा बोजवारा मोकाट जनावरांचा उपद्रव आशा आशयाचे वृत्त दैनिक सुराज्य ने दिले आहे
अजूनही काही ठिकाणी चरबी उतरली नाही
मशिदीवरील भोंग्याच्या मुद्द्यावरून राज ठाकरे पुन्हा आक्रमक
माजलगावात म शि प्र मंडळाच्या सदस्यांमध्ये हाणामारी हे वृत्त दैनिक दिव्य अग्नी सह सर्वच दैनिकात प्रकाशित झाले आहे
पोलीस भरतीचे सर्व डाऊन भाव वाढीच्या अपेक्षेने कापूस शेतकऱ्यांच्या घरातच ऊसतोड मजुरांची मुले शिक्षणापासून वंचित कोशाडींच्या विधानाशी राज्यकर्ते सहमत आहेत का संभाजीराजांचा संतप्त असावा या प्रमुख बातम्या दैनिक संकेत ने दिले आहेत
तर नवजीवन मध्ये श्रीराम सेनेचा दणदणीत विजय
गेवराईच्या शिवसेनेत इन्कमिंग सुरूच
महाराष्ट्र काय आहे कोश्यारी यांनी शिकवू नये-राज ठाकरे
हे प्रमुख वृत्त दिव्य लोकप्रभाने प्रकाशित केले आहे
बोचऱ्या थंडीत गावचे राजकारण तापले
आजपासून जिल्ह्यातील 704 ग्रामपंचायत निवडणुकीसाठी रंगत येणार-लोकाशा
ग्रामपंचायत रणधुमाळीला आज प्रत्यक्षात होणार सुरुवात
मशाल पेटवून मौन बाळगत 26/11 मधील शहिदांना श्रद्धांजली-दैनिक कार्यारंभ
(सविस्तर वृत्त दैनिकात वाचावे)