बीड

बीड जिल्ह्यात कोरोनाचे 16 पॉझिटिव्ह रुग्ण:59 रुग्णांवर उपचार सुरू

बीड जिल्ह्यात आज दि 28 रोजी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील 474 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 16 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर 458 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे

आजच्या अहवालात आढळलेले रुग्ण

जिल्ह्यात अंबाजोगाई 2,आष्टी 4, बीड 2 धारूर 1,गेवराई 3 केज 2 परळी 2 असे रुग्ण आढळून आले आहेत

बीड जिल्ह्यात आज 13 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला असून सध्या 59 रुग्ण उपचार घेत आहेत,जिल्ह्याचा पॉझिटिव्ह दर 3.58% असून 97.30% रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आहे

(वरील कोरोना अपडेट हे गेल्या 24 तासातील आहे)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *