बीड

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि.बीड येथे भरती

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड, बीड (Maharashtra State Electricity Distribution Company Limited Beed) मध्ये भरती निघाली आहे. यासाठीची पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 06 मे 2022 असणार आहे.

एकूण जागा : 94

पदाचे नाव:

इलेक्ट्रिशियन (विजतंत्री) 47
शैक्षणिक पात्रता : ITI-NCVT (इलेक्ट्रिशियन/वायरमन)

वायरमन (तारतंत्री) 47
शैक्षणिक पात्रता : ITI-NCVT (इलेक्ट्रिशियन/वायरमन)

नोकरी ठिकाण : बीड

अर्ज सादर करण्याचे ठिकाण: अधीक्षक अभियंता म.रा.वि.वि.कं. मर्या. विद्युत भवन, जालना रोड, बीड

फी: फी नाही

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 6 मे 2022

अधिकृत संकेतस्थळ : www.mahadiscom.in/

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *