बीड

बीड जिल्ह्यात शून्यावर असलेला कोरोना आज दोन आकडी संख्येवर

बीड जिल्ह्यात आज दि 28 रोजी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील 246 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 11 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर 235 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे

आजच्या अहवालात आढळलेले रुग्ण

जिल्ह्यात आष्टी 1 गेवराई 6 केज 2 माजलगाव 1 पाटोदा 1 असे रुग्ण आढळून आले आहेत

(वरील कोरोना अपडेट हे गेल्या 24 तासातील आहे)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *