बीड

बीड जिल्ह्यात शून्यावर असलेला कोरोना पुन्हा दोन आकडी झाला

बीड जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत आहे असे वाटत असताना आज परत 13 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत

आज एकूण 1068 जणांच्या तपासणीत 13 पॉझिटिव्ह तर 1055 जण निगेटिव्ह आले आहेत

आजचा पॉझिटिव्ह/निगेटिव्ह अहवाल

काल जिल्ह्यात 15 रुग्ण बरे झाले असून सध्या 54 रुग्णांवर उपचार सुरू आहेत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *