बीड

बीड जिल्ह्यात आज 10 पॉझिटिव्ह तर ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या 82

बीड जिल्ह्यात आज दि 21 रोजी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील 601 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 10 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर 591 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे

आजच्या अहवालात आढळलेले रुग्ण

जिल्ह्यात अंबाजोगाई 3 आष्टी 3 बीड 1 गेवराई 1 केज 1 परळी 1 असे रुग्ण आढळून आले आहेत

बीड जिल्ह्यात 82 ऍक्टिव्ह रुग्ण

बीड जिल्ह्यात मध्यंतरी ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या कमी झाली होती मात्र काही दिवसांपासून 10 च्या पुढे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून येत आहेत त्यामुळे ऍक्टिव्ह रुग्ण संख्या वाढली आहे आज 82 रुग्णांवर उपचार सुरू आहेत
जिल्ह्यात आतापर्यंत 1 लाख 3 हजार 471 पॉझिटिव्ह संख्या झाली असून 1 लाख 569 रुग्ण बरे झाले आहेत,आजपर्यंत 2820 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे,आज 8 रुग्णांना डिशचार्ज देण्यात आहे

(वरील कोरोना अपडेट हे गेल्या 24 तासातील आहे)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *