बीड

परळी तालुक्यात सात गावात पूर्णवेळ संचारबंदी -जिल्हाधिकारी राहुल रेखावार

बीड/प्रतिनिधी
परळी तालुक्यात हळम्ब येथे कोरोना विषाणू लागण (COVID-१९ Positive) झालेले 2 रुग्ण आढळून आले आहे. त्यामुळे बीड जिल्हयात इतर ठिकाणी कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणुन पुढील
प्रमाणे फौजदारी प्रकिया दंड सहिंता १९७३ चे कलम १४४ नुसार हळम्ब या गावापासून 3 की मी परिसरात हळम्ब,हेळम्ब,खोडवा सावरगाव,भोजनक वाडी,दैठणाघाट व खोडवा सावरगाव तांडा येथे कन्टेनमेंट झोन (Containment zone) म्हणून घोषित करण्यात येत आहे वरील सर्व परिसर पुढील अनिश्चित कालावधीसाठी पूर्णवेळ बंद करण्यात येवून संचारबंदी लागू करण्यात येत आहे. असे आदेश जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *