बीड

बीड जिल्ह्यात आज 196 पॉझिटिव्ह रुग्ण:राज्यात 7243 बाधीत

बीड जिल्ह्यात आज दि 14 जुलै रोजी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील 5237 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 196 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर 5041 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे

आजच्या अहवालात आढळलेले रुग्ण

जिल्ह्यात अंबाजोगाई 8 आष्टी 46 बीड 45 धारूर 8 गेवराई 27 केज 10 माजलगाव 8 परळी 2 पाटोदा 21 शिरूर 12 वडवणी 9 असे रुग्ण आढळून आले आहेत

राज्यात आज ७,२४३ नव्या रुग्णांचे निदान

गेल्या २४ तासात एकूण ७ हजार २४३ नव्या करोना बाधित रुग्णांचे निदान झाले आहे. तर, आज एकूण १० हजार ९७८ इतके रुग्ण बरे झाले आहेत. तसेच, आज एकूण १९६ रुग्णांनी प्राण गमावेल आहेत. (maharashtra registered 7243 new cases in a day with 10978 patients recovered and 196 deaths today)

आजच्या १९६ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूबरोबरच राज्यातील मृत्यूदर २.०४ टक्क्यांवर सरकला आहे. याबरोबर राज्यात आतापर्यंत एकूण ५९ लाख ३८ हजार ७३४ रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.२१ टक्के एवढे झाले आहे.

राज्यातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या १ लाख ०४ हजार ४०६ इतकी झाली आहे.

(वरील कोरोना अपडेट हे गेल्या 24 तासातील आहे)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *