बीड

बीड जिल्ह्यात आज 175 पॉझिटिव्ह रुग्ण:राज्यात 7602 बाधीत

बीड जिल्ह्यात आज दि 13 जुलै रोजी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील 4081 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 175 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर 3906 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे

आजच्या अहवालात आढळलेले रुग्ण

जिल्ह्यात अंबाजोगाई 2 आष्टी 28 बीड 46 धारूर 3 गेवराई 36 केज 12 माजलगाव 6 परळी 1 पाटोदा 20 शिरूर 15 वडवणी 6 असे रुग्ण आढळून आले आहेत

२४ तासांत राज्यात ७ हजार ६०३ नवीन रुग्णांचे निदान

गेल्या २४ तासात एकूण ७ हजार ६०३ नव्या करोना बाधित रुग्णांचे निदान झाले आहे. तर, आज एकूण १५ हजार २७७ इतके रुग्ण बरे झाले आहेत. तसेच, एकूण ५३ रुग्णांनी प्राण गमावेल आहेत. (maharashtra registered 7603 new cases in a day with 15277 patients recovered and 53 deaths today)
कालच्या ५३ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूबरोबरच राज्यातील मृत्यूदर २.०४ टक्क्यांवर सरकला आहे. याबरोबर राज्यात आतापर्यंत एकूण ५९ लाख २७ हजार ७५६ रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.१५ टक्के एवढे झाले आहे.

राज्यातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या १ लाख ०८ हजार ३४३ इतकी झाली आहे.

(वरील कोरोना अपडेट हे गेल्या 24 तासातील आहे)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *