बीड

कन्फ्युज होऊ नका:बीड जिल्ह्यात तीच नियमावली लागू: कोणते असतील नियम

राज्य सरकारने लागू केलेल्या लॉक डाऊन मध्ये शिथिलता देण्यात आली आहे,15 जूनपर्यंत काही नियम लागू केले होते त्यात दुकाने सकाळी 7 ते 4 पर्यंत उघडण्यास परवानगी देण्यात आली होती,दि 11 जूनला सरकारने नियमावली जाहीर केली होती तीच नियमावली पुढील आदेश येईपर्यंत लागू राहणार असून व्यापाऱ्यांनी गैरसमज करून न घेता दि 11 जूनच्या आदेशानुसार सरकारने दि 5 जून रोजी जे नियम लागू केले तेच पाळावेत

कोणते आदेश होते ते पहा

तिसरा स्तर

आवश्यक सेवेच्या पुरवठ्या संबंधीची दुकाने / आस्थापना प्रत्येक दिवशी सकाळी 07.00 ते दुपारी 4.00 वा. पर्यंत.

आवश्यक सेवे व्यतिरिक्त इतर दुकाने / आस्थापना सोमवार ते शुक्रवार सकाळी 07.00 ते दुपारी
उघडण्याचा कालावधी
4.00 वा. पर्यंत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *