बीड

बीड जिल्ह्यातील लॉकडाऊन मध्ये सकाळी सात ते दुपारी एक पर्यंत सूट

बीड जिल्ह्यात दिनांक 26 मार्च ते 4 एप्रिल दरम्यान कडक लावून चे आदेश जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी दिले होते त्यानंतर बीडचे नगराध्यक्ष डॉक्टर भारतभूषण क्षीरसागर यांनी व्यापाऱ्यांना घेऊन जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेत लॉक डाऊनच्या कालावधीमध्ये बदल करून वेळ वाढवावा जेणे करून व्यापाऱ्यांना दिलासा मिळेल अशी मागणी केली होती त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी बीड जिल्ह्यातील उद्या पासून लॉक डाऊन मध्ये सूट दिली असून सकाळी सात ते दुपारी एक पर्यंत व्यापार करण्यास परवानगी असल्याचे आदेश जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांनी