बीड

कोरोना अपडेट:बीड जिल्ह्यात आज 33 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण

कोरोना अपडेट:बीड जिल्ह्यात आज 33 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण

बीड जिल्ह्यात आज दि 31 रोजी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील 526 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 33 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर 493 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.

आजच्या अहवालात आढळलेले रुग्ण

अंबाजोगाई 14 आष्टी 1 बीड 12, केज 1, परळी 5

राज्यात २,६३० नवीन रुग्णांची नोंद झाली असून, कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या २०,२३,८१४ झाली आहे. राज्यात आज रोजी एकूण ४४,१९९ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यात आज ४२ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून, मृतांची संख्या ५१,०४२ वर पोहोचली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.५२ टक्के एवढा आहे.

राज्यात आज ४२ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे

error: Content is protected !!