ऑनलाइन वृत्तसेवा

महाराष्ट्र डाक विभाग अंतर्गत 1371 रिक्त पदांची भरती

महाराष्ट्र डाक विभाग अंतर्गत पोस्टमन, मेल गार्ड, मल्टी टास्किंग स्टाफ पदांच्या एकूण 1371 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 3 नोव्हेंबर 2020 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा .
पदाचे नाव – पोस्टमन, मेल गार्ड, मल्टी टास्किंग स्टाफ
पद संख्या – 1371 जागा
शैक्षणिक पात्रता – 10th/ 12th Pass
अर्ज पद्धती – ऑनलाईन
अर्ज सुरु होण्याची तारीख – 5 ऑक्टोबर 2020 आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 3 नोव्हेंबर 2020 आहे.
अधिकृत वेबसाईट – maharashtrapost.gov.in
फीस –
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For Maharashtra Postal Circle Bharti 2020
PDF जाहिरात : https://bit.ly/34feKlD
ऑनलाईन अर्ज करा : https://maharashtrapost.gov.in/

टीप-सदरील माहिती ही वृत्तसेवा माध्यमातून देण्यात आली आहे, वरील लिंकवर जाऊन खात्री करावी,केवळ जनहितार्थ म्हणून हे वृत्त देत आहोत