बीड

बीड जिल्ह्यात 301 घरी तर आज 196 पॉझिटिव्ह रुग्णांची भर

बीड जिल्ह्यात (दि.25) रोजी जिल्ह्यात 196 जणांना कोरोनाची लागण झाली असून आज एकूण 1111 स्वॅब तपासण्यात आले. यात 915 व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत सध्या 2480 रुग्णांवर उपचार सुरू आहेत

आजच्या अहवालात अंबाजोगाई तालुक्यात 25, आष्टी40, बीड 39, धारूर 12, गेवराई 9, केज 13, माजलगाव 8,परळी 21, पाटोदा 9,शिरूर 12आणि वडवणी 8,असा रूग्णांचा समावेश आहे.

बीड जिल्ह्यात एकूण 8999 बाधीत रुग्ण संख्या असून 6265 रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत तर 2480 रुग्णांवर उपचार सुरू आहेत
बीड जिल्ह्यात 69.62 टक्के बरे होण्याचे प्रमाण आहे तर आतापर्यंत 254 रुग्ण दगावले आहेत

error: Content is protected !!