बीड

आज दुसऱ्या दिवशीही चांगली बातमी:342 जणांना डिस्चार्ज

आज करोनातून बरे होऊन घरी जाणा-या रुग्णांची संख्या 342 असून सलग दुसऱ्या दिवशी बरे झालेला आकडा तीनशे पार गेला आहे
बीड जिल्ह्यात एकूण 8805 बाधीत रुग्ण संख्या असून 5959 रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत तर 2598 रुग्णांवर उपचार सुरू आहेत
बीड जिल्ह्यात 67.68 टक्के बरे होण्याचे प्रमाण आहे तर आतापर्यंत 248 रुग्ण दगावले आहेत