बीड

बीड जिल्ह्यात आज146 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची भर

बीड जिल्ह्यात (दि.22 ) रोजी जिल्ह्यात 146 जणांना कोरोनाची लागण झाली असून आज एकूण 1152 स्वॅब तपासण्यात आले. यात 1006 व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत सध्या 2710 रुग्णांवर उपचार सुरू आहेत

आजच्या अहवालात अंबाजोगाई तालुक्यात 32, आष्टी 11, बीड 30, धारूर 10, गेवराई 13, केज 14, माजलगाव 11,परळी 9, पाटोदा 6,शिरूर 6 आणि वडवणी 4,असा रूग्णांचा समावेश आहे.

जिल्ह्यातील पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा 8462 वर जावून पोहचला आहे
आतापर्यंत 95230 टेस्ट करण्यात आल्या त्यात 86768 निगेटिव्ह रिपोर्ट आले आहेत सध्या 2710 रुग्णांवर उपचार चालू आहेत तर 5509 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत

बीड जिल्ह्यातील विविध कोविड सेंटरमध्ये उपचार घेणार्‍या 137 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे.आतापर्यंत 243 रुग्णांचा मृत्यू झाला आहे